मराठी सिनेसृष्टीत सध्या सेलिबिटी कपल्समध्ये वाद विवाद मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतोय अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती दोघं सध्या विभक्त झाल्याच कळतय सिद्धार्थ आणि तृप्तीला दोन मुली आहेत स्वरा आणि इरा <br />ही जोडी नच बलिए 8 मध्ये झळकली होती...<br /><br />